टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-सोलापूर रोडवरील दामाजी महाविद्यालया शेजारी असलेल्या ‘बाहुबली साडी डेपो’मध्ये दीपावली निमित्ताने खास धमाका ऑफरची सुरुवात केली आहे.
ग्राहकांना साड्यांचा होलसेल डेपो उपलब्ध करून दिला आहे. ग्राहकांना यात अत्यंत माफक दरात साड्या खरेदी करता येणार असून या संधीचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन ‘बाहुबली’ कापड दुकान यांनी केले आहे.
‘बाहुबली साडी डेपो’ खास महिला ग्राहकांसाठी ब्रँडेड कंपनीच्या साड्या उपलब्ध
लक्ष्मीपती, रुपम, रामरसिया, संकटमोचन, वीर, श्रीपी, सुभाष, नॅशनल आशा वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीच्या साड्यांच्या आकर्षक व्हरायटी भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.
एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या ब्रॅण्डेड कंपनीच्या साड्या अत्यंत कमी दरात दर्जेदार साड्या महिला ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची वेळेबरोबर पैशांची ही बचत होणार आहे.
एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या साड्या अत्यंत माफक दरात बाहुबली साडी डेपो यांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची व वेळ आणि पैसे वाचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या धमाका ऑफरचा लाभ सर्व ग्राहकांना घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
दररोज वापरासाठी फक्त 100 पासून ब्रँडेड साड्या
महिलांना दररोज वापरासाठी ब्रँडेड कंपनीची साडी फक्त 100 रुपयांपासून बाहुबली साडी डेपो मध्ये उपलब्ध आहेत.
ब्रँडेडचा ब्लाऊज सुपर सेल
बाहुबली साडी डेपो यांनी ब्रॅण्डेड रेडिमेड ब्लाऊजचा सुपर सेल सुरू केला आहे यामध्ये महिलांना ब्रॅण्डेड रेडिमेड ब्लाऊज फक्त 50 रुपयांपासून खरेदी करता येणार आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबरवर संपर्क साधावा
बाहुबली साडी डेपोच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी 7249038277 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज