mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताने इतिहास घडवला; नीरज चोप्राला गोल्ड मेडल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 7, 2021
in राष्ट्रीय

टीम मंगळवेढा टाईम्स। 

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताने इतिहास घडवला आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकावलं आहे.

नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.

फायनलमध्ये दुसरा कोणताही खेळाडू नीरज चोप्राच्या जवळपासही आला नाही. नीरजचा एकट्याचा थ्रो 87 मीटरच्या पुढे गेला. चेक रिपब्लिकच्या जाकुब वैडेलीचचा थ्रो 86.67 मीटर आणि वितेस्लाव वेसलीचा थ्रो 85.44 मीटर एवढा गेला.

त्यामुळे त्यांना अनुक्रमे सिल्व्हर आणि ब्रॉन्झ मेडल मिळालं. प्राथमिक फेरीत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रानं 86.65 मीटर भालाफेक करत पहिला क्रमांक पटकावला होता.

भारताला एथलेटिक्समध्ये याआधी एकदाही ऑलिम्पिक मेडल मिळालेलं नाही.

History has been scripted at Tokyo! What @Neeraj_chopra1 has achieved today will be remembered forever. The young Neeraj has done exceptionally well. He played with remarkable passion and showed unparalleled grit. Congratulations to him for winning the Gold. #Tokyo2020 https://t.co/2NcGgJvfMS

— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2021

मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचे ब्रॉन्झ मेडल सेकंदापेक्षाही कमी अंतरानं हुकलं होतं. हा दुष्काळ नीरज यंदा संपवेल अशी देशाला आशा होती, आणि नीरजनेही देशाचं स्वप्न पूर्ण केलं.

यापूर्वी एशियन गेम्समध्ये नीरजनं गोल्ड मेडल मिळवलं होतं. टोकयो ऑलिम्पिकमधलं भारताचं हे पहिलंच गोल्ड मेडल आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीसह भारताच्या खात्यात यंदा 7 मेडल झाली आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: टोकयो ऑलिम्पिकभारत

संबंधित बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

तेजस्वी यादव लढले पण करिश्मा मोदी-नितीश कुमारांचाच; NDA च्या विजयाची 15 कारणे, महागठबंधन का हरले?; पराभवाची 15 कारणे

November 15, 2025
सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी अड्डे उध्वस्त

पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा

November 11, 2025
शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री; फायनलमध्ये आता ‘या’ देशाशी होणार लढत

चक दे इंडिया! भारतीय पोरींनी मैदान मारलं, ICC वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पहिल्यांदाच नाव कोरलं; BCCI ने जाहीर केलेल्या बक्षीसानं डोळे चक्रावले

November 3, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; ‘या’ कुख्यात टोळीशी संबंध उघड, कुस्ती क्षेत्रात खळबळ

November 1, 2025
शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री; फायनलमध्ये आता ‘या’ देशाशी होणार लढत

शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री; फायनलमध्ये आता ‘या’ देशाशी होणार लढत

October 31, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 29, 2025
आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

October 23, 2025

निष्पाप बळी! १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना, ५ वर्षाच्या मुलाला संपवलं; तपासात धक्कादायक कारण आलं समोर

October 19, 2025
दुर्दैवी घटना! घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमी युगूलासह चौघांचा अपघाती मृत्यू

खळबळ! प्रियकरासोबत मुलगी पसार, आई-वडिलांनी मुलीचं श्राद्ध घातलं; पंगतीही उठल्या, भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनल लावला

October 12, 2025
Next Post

धाडसी दरोडा! मंगळवेढयात दरोडेखोरांनी एकास गजाने मारहाण करून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! हॉटेल मालकाने मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याने गुन्हा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

November 16, 2025
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना स्कॉर्पिओ वाहनात सापडल्या तलवारी; तीन आरोपींना अटक; घातपात करण्याचा डाव उधळून लावला?

November 16, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, आज कोना-कोणाचे किती अर्ज आले.. जाणून घ्या..; मतदारांमध्ये संभ्रम अवस्था

November 15, 2025
माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

November 15, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून, स्वतःही गळफास घेऊन केली आत्महत्या; नेमके कारण काय?

November 16, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा