टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील हॉटेल राजयोग शेजारी, कृष्णा हॉस्पिटल समोर नव्याने सुरू होणाऱ्या डीसेंट बेकर्स अँड स्वीट्सचे उद्घाटन आज सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती शेरखान जमादार सुतार यांनी दिली आहे.
डीसेंट बेकर्स अँड स्वीट्सचे उद्घाटना प्रसंगी धमाकेदार ओपनिंग ऑफर सुरू केली आहे.
ग्राहकांना 1 किलोचा आईस केक फक्त 300 रुपयांना मिळणार आहे तर 500 ग्रॅम आईस केक 150 रुपयांत दिला जाणार आहे.
त्याचबरोबर 1 किलोचा साधा केक फक्त 200 रुपयांत तर 500 ग्रॅम 100 रुपयांत ग्राहकांना ओपनिंग ऑफरमध्ये दिला जाणार आहे.
दरम्यान, पॅटीस 10 रु. नान कटाई बिस्कीट 250 ग्रॅम फ़क्त 40 रुपयांत तर मस्का खारी 250 ग्रॅम फक्त 35 रुपयांत व टोस्ट 250 ग्रॅम 30 रुपयांत दिले जाणार असल्याचे सांगितले आहे.
ग्राहकांनी अधिक माहितीसाठी अथवा ऑर्डरसाठी 9082298986 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
इतर ‘हे’ पदार्थ उपलब्ध
मस्का पाव, डोनट , कप केक,जाम रोल, क्रीम रोल, दिलपसंद, घी केक,पायनापल केक,चॉकलेट केक, अँपल केक,प्लेन केक, ब्रेड,व्हेज पॅटीस , पनीर पॅटीस,अंडा पॅटीस, बटर पेस्ट्री, आईस पेस्ट्री व ऑल कुकीज, समोसा, कचोरी,वडापाव, ब्रेड पॅटीस, जेलबी आदी गुणवत्ता पूर्ण पदार्थ मिळणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज