टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुम्ही नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. गॅस कंपनीत नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. शांतीसागर इंण्डेन गॅसमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. इंण्डेन ऑइल कंपनी ही देशातील मोठी गॅस कंपनी आहे.

मंगळवेढा शहरातील बोराळे वेस येथे असणाऱ्या शांतीसागर इंण्डेन गॅस या कंपनीत विविध पदासाठी भरती होणार आहे.

कोणत्याही दुकानात अथवा कंपनीत काम केलेला अनुभव असलेल्या, शिक्षण पूर्ण करून बेरोजगार असलेल्या मुले व मुली यांच्यासाठी शांतीसागर इंण्डेन गॅस यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
कॉम्प्युटर ऑपरेटर :【महिला किंव्हा पुरुष संख्या 2 】: बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य , संवाद कौशल्य, ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असल्यास प्रधान्य.
हेल्पर :【पुरुष संख्या 4 】: कामाचा अनुभव असावा , संवाद कौशल्य , ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असावे.
ड्रायव्हर (चालक)【पुरुष संख्या 2 】: कामाचा थोडाफार अनुभव असावा

वरील पदांसाठी लवकरात लवकर जागा भरण्यात येणार असून इच्छुकांनी त्वरीत आपले अर्ज / RESUME – 9028364366 या नंबरवर व्हाट्सअप्प करावे अथवा शांतीसागर इंण्डेन गॅस मंगळवेढा बोराळे वेस येथे समक्ष येऊन भेटावे.
अधिक माहितीसाठी (02188) 221366 किव्हा 220466 या नंबरवर संपर्क साधावा.

एलपीजी गॅस असणाऱ्यांनी आधार केवायसी करा, अन्यथा सबसिडी मिळणार नाही
प्रिय शांतीसागर इंडेन गॅस ग्राहक, तुमच्या गॅस कनेक्शनची ई-केवायसी दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी करून सहकार्य करावे.

भविष्यात भारत सरकार (उज्ज्वला योजना) अथवा महाराष्ट्र शासनाच्या (मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि लाडकी बहीण योजना) या सारख्या योजना मार्फत मिळणारी सबसिडी बंद होऊ शकते.
ई-केवायसी करण्यासाठी गॅस धारकाने स्वतः गॅसचे पुस्तक व आधार कार्ड घेऊन एजेन्सीला यावे. अधिक माहितीसाठी आपल्या एजेन्सीशी त्वरित संपर्क करा.
ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्यांना ते परत करण्याची गरज नाही.
आपल्या व आपल्या कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी गॅसची पाईप (सुरक्षा होस) दर ५ वर्षांनी बदलावी. गॅसची नळी (सुरक्षा होस) हि आपल्या गॅस एजेन्सी मधूनच घ्यावी असे आवाहन शांतीसागर इंडेन गॅस कंपनीकडून करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









