mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खबरदार! यापुढे महावितरण विभागाची कोणतीही तक्रार येता कामा नये; एक गाव एक दिवस अंतर्गत महावितरणची सर्व कामे पूर्ण करा; अधिकाऱ्यांना आमदार आवताडे यांनी दिल्या सूचना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 8, 2023
in मंगळवेढा
दुष्काळी भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मिटणार; आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश येणार

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

मंगळवेढा तालुक्यामध्ये महावितरण विभागा विषयी अनेक लोकांच्या तक्रारी येत असून शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शनच्या तारा लूज झाल्या आहेत, अनेक ट्रांसफार्मर मधील पेट्यांमध्ये फ्युजा नाहीत, ट्रान्सफर्मार च्या केबल बदलणे, वाकलेले पोल सरळ करणे ही सर्व कामे एक गाव एक दिवस अंतर्गत प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत,

त्याचा भुर्दंड शेतकऱ्यावर बसवू नये, अनेक ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड आहेत 127 ट्रांसफार्मर मी नवीन मंजूर करून दिले आहेत. त्याचीही कामे वेळेत पूर्ण करा यापुढे महावितरण विभागाची कोणतीही तक्रार येता कामा नये अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी गाव भेटीदरम्यान महावितरणच्या अधिकारी महेश पारवे व त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आज शनिवारी दिवसभर येड्राव, खवे, जित्ती, बावची, जंगलगी, सलगर खु, सलगर बु, लवंगी, आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी या गावांचा दौरा पूर्ण केला. यावेळी त्यांचे सोबत प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे,

मंगळवेढा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, वनविभागाच्या चैत्राली वाघ, पशुसंवर्धनचे सुहास सरगर, प्राथमिक आरोग्य विभागाचे नंदकुमार शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजकुमार पांडव, शिक्षण अधिकारी पोपट लवटे, नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांचे सह विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीमध्ये विविध गावात दिलेल्या निधीचे वितरण व्यवस्थित झाले आहे का? कामे व्यवस्थित सुरू आहेत का? याचा आढावा आ.आवताडे यांनी घेतला.

यामध्ये जलजीवन योजनेत ठराविक वस्त्या घेतल्या आहेत बाकीच्या वस्त्यांचा समावेश झाल्याशिवाय काम सुरू करू नका, ग्रामसेवक निष्क्रिय, रस्ता मागणी, पिण्याचे पाणी या प्राथमिक अडचणी अनेक गावांतील

लोकांनी मांडल्याने स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही वीज व पाण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची शोकांतिका व्यक्त करत येत्या काही दिवसात या सर्व समस्या मार्गी लागतील असे आश्वासन आ.आवताडे यांनी नागरिकांना दिले.

नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यासाठी वाढीव निधी

ओव्हरलोड असलेले व वारंवार जळणाऱ्या ट्रान्सफॉर्मर ला पर्यायी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून वाढीव निधी आणून आवश्यक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची सोय लवकरच करण्यात येईल असेही आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार आवताडे आक्रमक

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
Next Post
सर्वात स्वस्त! तुमच्या आवडीची सायकल खरेदी करा होलसेल भावात; मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये असंख्य व्हरायटी एकाच छताखाली

सर्वात स्वस्त! तुमच्या आवडीची सायकल खरेदी करा होलसेल भावात; मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये असंख्य व्हरायटी एकाच छताखाली

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..