टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर बायपास रोड जोगेश्वरी मंगल कार्यालयाचा शेजारी ‘हॉटेल बाळकृष्ण फॅमिली गार्डन’ आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले असून आज सकाळी 10.30 वा. उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती पांडुरंग जगताप यांनी दिली.
आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रतनचंद शहा बँकेचे व्हा. चेअरमन रामचंद्र जगताप हे असणार आहेत.
नव्याने सुरू होत असलेल्या ‘हॉटेल बाळकृष्ण’ फॅमिली गार्डन हे वातानुकूलित असून ग्राहकांच्या सेवेसाठी आजपासून सुरू होत आहे.
हॉटेलचा व्हिडीओ बघा-
‘हॉटेल बाळकृष्ण’ फॅमिली गार्डन परिसर अतिशय नयनरम्य निसर्ग रम्य आहे.
‘हॉटेल बाळकृष्ण’ फॅमिली गार्डनमध्ये व्हेज व नॉनव्हेज पद्धतीचे जेवण खवय्यांना मिळणार असून , खास चुलीवरील भाकरी, भरलं वांग , पिठल पालेभाजी, व्हेज भुना , पनीर पसंदा , व्हेज कढाई , ताक तसेच चिकन जंजीर , चिकन हैदराबादी , चिकन मोगलाई , तंदूर रोस्ट , मटन मालवणी,
मटन हैदराबादी, मटन खिमा व इतर प्रकारचे खाद्यपदार्थ ‘हॉटेल बाळकृष्ण’ फॅमिली गार्डनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हॉटेलची संपूर्ण इमारतमध्ये आकर्षक रंगसंगती सजावट , नैसर्गिक वातावरण , उत्तम आसन व्यवस्था , भव्य परिसर व पार्किंगच्या सुविधेसह अनेक सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
येथे आल्यानंतर खवय्यांना नक्कीच समाधान मिळेल असा विश्वास जगताप परिवाराने व्यक्त केला.
आज मंगळवेढेरांनी ‘हॉटेल बाळकृष्ण’ फॅमिली गार्डनच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा
हॉटेल बाळकृष्ण फॅमिली गार्डनच्या संदर्भात अधिक माहितीसाठी 9067 606 606 या नंबर वर संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज