mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ई-पीक नोंदणी विसरलीय सरकारी मदतही विसरा, खरीप पिकांची नोंदणीस सुरुवात; महसूलचे अधिकारी करणार मदत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 6, 2023
in सोलापूर
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पीक पेरल्याची कृषी खात्याकडे नोंद आहे, शिवाय विमाही भरला आहे. मात्र पिकांची ई. पीक नोंद करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. शासनाने वारंवार मुदतवाढ देऊनही ई-पीक नोंद होत नसल्याने आता १५ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

अचूक नोंद व्हावी तसेच अपेक्षित उत्पादनावर पुढील वर्षांची देशाची गरज व त्यानुसार आयात-निर्यातीचे वेळीच नियोजन करता यावे यासाठी ई-पीक नोंद करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर सोपवली आहे.

शेतकऱ्यांनी बांधावर बसून आपल्या मोबाइलवरून ई-पीक नोंद करावी, असे शासनाला अपेक्षित आहे. मागील दोन वर्षांपासून बरेच शेतकरी शासनाने गावोगावच्या शिवारात खरीप व रब्बी हंगामात पिकांची ई- घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक पिकाची पीक नोंद करीत आहेत.

खरीप पिकांची नोंदणीस सुरुवात

जिल्ह्यात अवघ्या एक लाख ५९ हजार शेतकऱ्यांनीच खरीप पिकांची ई-पीक | पाहणी केली आहे. जिल्ह्यात सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असताना दोन लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक नोंद झाली आहे. जुलैपासून खरीप पिकांची ई नोंद करण्यास सुरुवात झाली.

तीन महिन्यानंतरही पेरणी क्षेत्राप्रमाणे ई. पीक पाहणी झाली नसल्याने १५ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

पाऊस नसल्याने व अतीपाऊस  झाल्याने पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यासाठी शासन ई-पीक पाहणी केल्याचे पाहणार आहे.

त्यामुळे शेतकयांनी ई-पीक नोंद करणे आवश्यक आहे. कृषी व महसूल खात्याकडून त्यासाठी शेतकयांनी जनजागृती करण्यात येत आहे.

नोंद न झालेल्या शेतकऱ्यांची अडचण होईल.

शेतकयांसाठी आपल्या मोबाइलवरून पिकांची ई नोंद करणे आवश्यक आहे. नोंद करणे अतिशय सोपे झाले आहे. शासनाकडून आर्थिक मदत अथवा इतर बाबीसाठी ऑनलाइन नोंद केल्याचा विचार झाला तर नोंद न झालेल्या शेतकऱ्यांची अडचण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत पीकनोंद करावी.- दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

महसूलचे अधिकारी करणार मदत

शेतकन्यांना या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करता येत नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आता ई-पीक पाहणीसाठी तलाठी हे शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. एवढेच नाही तर पिकांची नोंद कशी करायची याचे मार्गदर्शनही करणार आहेत. त्यामुळे सातबारा हा कोरा राहणार नाही. आणि योजनांचा लाभही शेतकऱ्यांना घेता येणार आहे.(स्रोत:लोकमत)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ई पीक पाहणी

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

September 12, 2025

धक्कादायक! प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवेढ्यातील महिलेचा मृत्यू; डॉक्टरसह सेविकेवर गुन्हा

September 11, 2025
काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

September 10, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मुलांना सरकारी शाळेत शिकवल्यास करामध्ये मिळणार ५०% सूट; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

September 9, 2025
‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

September 8, 2025
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज आयोजन; गौरी गणपती सजावट स्पर्धेचे होणार वितरण

September 7, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा आरक्षणाची प्रत्येक तालुक्यात किमान ‘इतके’ हजार प्रमाणपत्र वाटप करा; महसूल विभागाच्या पुणे आयुक्तांचा आदेश; सेवा पंधरवडा राबवला जाणार

September 6, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘डीजे’ बंदी आदेशावर कोर्टाचे शिक्कामोर्तब; स्थगितीची याचिका फेटाळली

September 5, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावे हैदराबाद संस्थांनच्या गॅझेटमध्ये; कुणबी दाखला मिळू शकतो; ‘या’ तालुक्यातील नोंदीचा पुरावा ग्राह्य धरणार

September 3, 2025
Next Post
चित्रपटसृष्टी हळहळली! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवलं

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, यांच्याकडे दिली जबाबदारी; सुधारीत यादी जाहीर

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बँक खात्यात ‘इतके’ हजार रुपये जमा होण्यास सुरूवात; बहिणींनो पैसे आले का? असं करा चेक

September 12, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

कामाची बातमी! आता ‘एवढ्या’ हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार; आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

September 12, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

उपसरपंच आत्महत्या प्रकरण! तो म्हणतो, मेरे पास बंगला, कार है; ती म्हणते, मेरे पास तेरे जैसे चार है; नर्तकी पूजाचा आणखी व्हिडीओ होतोय व्हायरल

September 12, 2025
आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे, कुठे मिळेल, अर्ज कसा करावा? अर्जाची प्रक्रिया कशी असेल? प्रमाणपत्र काढण्यासाठी ‘ही’ आहेत आवश्यक कागदपत्रे

September 12, 2025
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

सरकारी काम झाले सोपे! आता सरकारी सेवा थेट व्हॉट्सअपवर मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

September 12, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

September 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा