टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तहसील कार्यालयात दारु पिऊन अर्वाच्च भाषा वापरत असणाऱ्या तलाठ्याच्या विरोधात प्रहार संघटनेने आंदोलन सुरू केले होते याकडे मंगळवेढा तहसिलदार यांनी गेली पाच महिने पूर्ण झाले पण दुर्लक्ष केले होते.
कारवाई करा म्हणून प्रहार चा पाठपुरावा सुरू होता पण याकडे दुर्लक्ष केले जात होते त्यामुळे मंगळवेढा प्रांत यांच्या कडे पाठपुरावा सुरू केला पण यालाही केराची टोपली दाखवली मंगळवेढा होती.
गेली पाच दिवस प्रहार संघटनेचे आंदोलन प्रांत कार्यालय समोर सुरू ठेवले मग तहसिलदार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९नुसार
विभागीय चौकशी चा प्रस्ताव दि १०/०६/२४रोजी मा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांच्या कडे सादर केला.
त्यावेळी प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी आंदोलन मागे घेतले आहे जर चौकशी अहवालानुसार कारवाई नाही केली तर पुन्हा प्रहार स्टाईल दाखवणार असे आंदोलन कर्ते सिदराया माळी यांनी सांगितले आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, शहराध्यक्ष युवराज टेकाळे, तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, संजय राठोड, आशिष पवार,तानाजी पवार, विवेक कुंभारे, नागेश मुदगुल, धनंजय माने सर,
राहुल खांडेकर, दादा बेंद्रे,प्रांत चे नायब तहसीलदार सगर साहेब,मंगळवेढा प्रभारी तहसिलदार स्वामी मॅडम,
मंगळवेढा तलाठी संघटनेचे अध्यक्ष बालसाब शेख, मंगळवेढा तलाठी दिनेश सोनुने,लिपीक निराळे, उपस्थित होते प्रशासन जागे झाले आहे त्यामुळे प्रहारने आंदोलन मागे घेण्यात आले आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज