मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील स्व.दत्तू कॉम्प्लेक्स दत्तू गल्ली, कल्याणप्रभू शेजारी उद्यापासून फिक्समॅन.कॉम मोबाईल व लॅपटॉपचा डॉक्टर ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
दुरुस्तीनंतर 6 महिन्यांची वॉरंटी
फिक्समॅन.कॉम या शॉपीमध्ये ग्राहकांना मोबाईल व लॅपटॉप ची सर्व प्रकारच्या दुरुस्ती अवघ्या 30 मिनिटांत करून भेटणार आहेत. दुरुस्तीनंतर 6 महिन्यांची वॉरंटी देखील दिली जाणार आहे.
मोबाईल दुरुस्तीसाठी कर्ज
मंगळवेढ्यात प्रथमच फिक्समॅन.कॉम हे बजाज फायनान्स सोबत असल्यामुळे ग्राहकांना आता मोबाईल दुरुस्तीसाठी कर्ज घेता येणार आहे त्यामुळे वेळेची व पैशाची बचत होणार आहे.
आमच्या सेवा
बॅटरी रिप्लेसमेंट, स्क्रीन रिप्लेसमेंट, चार्जिंग पोर्ट रिपेअर, बॅकग्लास रिप्लेस, बटन रिपेरिंग, स्पीकर रिप्लेस, कॅमेरा रिपेरिंग आदी प्रकारच्या सर्व सुविधा ग्राहकांना आता एकाच छताखाली मिळणार आहेत.
फिक्समॅन.कॉम येथे सर्व कंपनीचे लॅपटॉप आणि मोबाईल दुरुस्ती करून मिळणार आहे. उद्या होणाऱ्या उद्घाटन समारंभ सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी जठार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
मोबाईल व लॅपटॉप संदर्भात ग्राहकांनी अधिक माहितीसाठी 7875151414 या नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज