टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर मध्ये महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या सभेत लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांची छायाचित्रे नसल्याने संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचार सभेत गोंधळ घातला.
अखेर गृहराज्यमंत्री सजेत पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.(स्रोत : सरकारनामा)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज