मंगळवेढा

भयंकर शेवट! दिरानेच केला भावजय व तिच्या मित्राचा खून; ‘या’ कारणांमुळे घडले मंगळवेढ्यातील दुहेरी हत्याकांड

टीम मंगळवेढा टाईम्स । शेतजमिनीचा वाद, पतीच्या मृत्यूनंतर मित्रा व्यक्तीसोबत राहणारी भावजयी आणि तिने वडिलोपार्जित दोन एकर जमीन विकल्याचा राग,...

Read more

दहावी-बारावीच्या टप्प्यानंतर पुढे काय? योग्य कौशल्ये शिकून करिअरला नवा वेग द्या! सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंगळवेढा येथे Tally Prime with GST कोर्सच्या नवीन बॅचसाठी प्रवेश सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स । करिअरच्या संधी शोधणाऱ्या बारावी व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट,...

Read more

Big Breaking! शेत जमिनीच्या वादातून दोघांची निर्घृण हत्या; दुहेरी हत्याकांडाने मंगळवेढा तालुका हादरला

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेत जमीन प्रकरणाच्या वादातून दोन व्यक्तीची निर्गुण हत्या झाल्याची...

Read more

चुकीला माफी नाही! धर्मोपदेशकास लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी सहा आरोपींना सुनवाली पोलीस कोठडी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  मठाचा मीच पुजारी व मालक असून तु बाहेरहून आलेला आहे. तुझा येथे काहीही एक संबंध नाही...

Read more

आरोग्यदूत! मंगळवेढा तालुक्यात नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी मोठा निधी मंजूर; ‘या’ गावांमध्ये आता होणार आरोग्य यंत्रणा गतिमान

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी...

Read more

जुनाट व भंगार झालेल्या मंगळवेढा-कुर्ला बसने अचानक घेतला पेट; प्रवाशांनी काचा फोडून बाहेर मारल्या उड्या, जीवितहानी नाही

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा आगारातील मंगळवेढा पुणे कुर्ला या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या जुनाट व भंगार झालेल्या एम.एच. ४०/वाय....

Read more

राज्येश्वर शिवाचार्य स्वामी यांना मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा; पोलीस निरीक्षकांना लिंगायत समाजाचे निवेदन; काय आहेत मागण्या?

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी मठाचे राज्येश्वर शिवाचार्य स्वामी यांना झालेल्या मारहाणीत आरोपीने त्यांचा मोबाईल, आडीच तोळे सोन्याची...

Read more

कृष्णा महिला पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुवर्णा निकम तर व्हॉइस चेअरमनपदी प्रभावती पाटील यांची बिनविरोध निवड; बँकेची पाच कोटींकडे यशस्वी वाटचाल

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील कृष्णा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या संस्थेच्या चेअरमन पदी सौ.सुवर्णा कृष्णा...

Read more

महिलांच्या योगदानाला सलाम! माणगंगा परिवाराच्या विविध शाखांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

टीम मंगळवेढा टाईम्स । आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मांगंगा परिवाराच्या सांगोला, मंगळवेढा, वाकी (शिवणे) आणि महूद शाखांमध्ये महिलादिन मोठ्या उत्साहात...

Read more

खळबळ! तीन मैत्रिणी जिवाची हौस करण्यासाठी कुणाला काही न सांगता निघाल्या होत्या मुंबईला; पण तेवढ्यात त्यांना मंगळवेढा पोलिसांनी गाठले…

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढा शहरातील शैक्षणिक संस्थेत एकाच वर्गात शिकणार्‍या 12 वर्षाच्या अल्पवयीन तीन मैत्रिणी जिवाची हौस करण्यासाठी...

Read more
Page 62 of 435 1 61 62 63 435

ताज्या बातम्या