mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पालकांनो! मुलांचा गणिताचा पाया करा भक्कम ‘अबॅकस’च्या साहाय्याने; ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी आजपासून अबॅकसची नवीन बॅच सुरु; मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये 

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 4, 2025
in मंगळवेढा, शैक्षणिक
पालकांनो! मुलांचा गणिताचा पाया करा भक्कम ‘अबॅकस’च्या साहाय्याने ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी 2 मे पासून अबॅकसची रेग्युलर बॅचेस सुरु; मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये समर कॅम्प

टीम मंगळवेढा टाईम्स ।

5 ते 14 वर्ष वयोगटातील मुलां-मुलींसाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांनी ‘ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत ‘प्रोऍक्टिव्ह अबॅकस’च्या आज दि.4 जानेवारी शनिवारपासून नवीन बॅच सुरु होणार असल्याची माहिती संचालक सागर पाटील सर यांनी दिली आहे.

आपल्या मुलांसाठी उत्कृष्ट गणितीय कौशल्य आणि बुद्धीविकासाची संधी आता सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस घेऊन येत आहे. मुलांच्या गणितातील गती आणि बुद्धिमत्तेला धार लावण्यासाठी खास नवीन बॅच 4 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे.

अबॅकस का शिकावे?

अबॅकस ही एक प्राचीन आणि प्रभावी पद्धत आहे जी मुलांच्या गणितीय गतीसह त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवते. गणितातील गतीमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि शाळेतला परफॉर्मन्स सुधारतो. अबॅकस केवळ गणितापुरते मर्यादित नाही, तर हे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अमूल्य साधन आहे.

क्लासचे खास वैशिष्ट्य:

वैयक्तिक लक्ष: प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार शिकवण्याची व्यवस्था.

सुलभ पद्धती: आकर्षक आणि सोप्या पद्धतींनी शिकवले जाणारे धडे.

अकॅडमिक सुधारणा: शाळेतील कामगिरीत नक्कीच सकारात्मक परिणाम.

ताणतणावमुक्त शिक्षण: आठवड्यातून फक्त दोनच दिवस शिकायची सोय.

प्रत्येक आठवड्यामध्ये शनिवार व रविवारी दोन दिवस 2 तासाची बॅच असणार आहे.

अबॅकस वापरामुळे कॉन्सन्ट्रेशन रीडिंग स्पीड रायटिंग स्पीड ऍक्युरेसी इत्यादी गोष्टींची वाढ होऊन शालेय शिक्षणात प्रगती होण्यास मदत होत आहे.

प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे फायदे

5 ते 14 वर्षांच्या मुलांची बौद्धिक क्षमतेत वाढ, स्मरणशक्ती खूप फायदेशीर आहे, फोटो ग्राफिक्स मेमरीत वाढ, वैचारिक क्षमतेत वाढ, एकाग्रतेत वाढ, मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.

त्याचबरोबर रीडिंग रायटिंग स्पीड मध्ये वाढ, अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी मध्ये वाढ, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मध्ये वाढ, इमॅजिनेशन पॉवर मध्ये वाढ होईल यामुळे शालेय रिझल्ट मध्ये वाढ होण्याची खात्री.

अबॅकसची वैशिष्ट्ये

5 ते 14 या वयोगटातील मुला मुलींसाठी सारा कॉम्प्युटर यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली असून अबॅकसची माहिती, उपयोग व वापर यामध्ये दिली जाणार आहे.

तोंडी बेरीज, वजाबाकी व गुणाकारांच्या ट्रिक्स, संख्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत, ब्रेन डेव्हलपमेंट च्या विविध ऍक्टिव्हिटी यामध्ये शिकवल्या जाणार आहेत त्याचबरोबर बेस्ट परफॉर्मन्स कॉम्पिटिशन व बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आपल्या पाल्याच्या बौद्धीक क्षमता वाढीचा हा सुवर्णमार्ग आहे. त्यामुळे आपले पाल्याच्या उज्जवल भविष्यासाठी आजच आपला प्रेवेश घ्यावा

संपर्क साधा त्वरित नावनोंदणी करा:

जागा मर्यादित असल्याने आजच संपर्क साधा आणि आपल्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल उचला.

संपर्क ठिकाण :-

सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, वीज बोर्ड जवळ,  पंढरपूर रोड मंगळवेढा, 9503706404 व 8237575010 या नंबरवर संपर्क साधावा.

आता आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया मजबूत करा:

सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या सहाय्याने तुमचे मूल सुपरफास्ट गणिती कौशल्य आणि तल्लख बुद्धीमत्तेचा मालक होईल. शाळेतील कामगिरीत सुधारणा तर होईलच, शिवाय मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आत्मविश्वास मिळेल.

मंगळवेढा शहरातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थेमध्ये आजच सहभागी व्हा. सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसने मुलांच्या यशस्वी भविष्यासाठी आपले योगदान द्या.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अबॅकससारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

खबरदार! मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही; प्रशासकीय अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम

January 4, 2026
स्वप्नपूर्ती! येत्या काही महिन्यातच २४ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार; दक्षिण भागाचा दुष्काळाचा कलंक पुसलेला दिसेल; आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन

स्वप्नपूर्ती! येत्या काही महिन्यातच २४ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार; दक्षिण भागाचा दुष्काळाचा कलंक पुसलेला दिसेल; आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन

January 1, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

January 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

10वी, 12 वी परीक्षेच्या 1 महिनाआधी बोर्डाने घेतला मोठा निर्णय; विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम? आताच जाणून घ्या..

January 1, 2026
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यात उडीद, सोयाबीन, मुग हमीभाव खरेदी केंद्राच्या नाव नोंदणीस आजपासून सुरुवात; ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

December 31, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

खबरदार! हॉटेल, चहा कँटीन व इतर व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा आढळल्यास आता थेट गुन्हे दाखल होणार; कडक तपासणी मोहीम सुरू

December 31, 2025
मंगळवेढ्यात बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळयातील ४५ हजाराचे दागिने पळविले

भुरट्या चोरांची दहशत! मंगळवेढ्यात दिवसाढवळ्या सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरटे फरार

December 30, 2025
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

महावितरणचा हलगर्जीपणाने गेला शेतकरी दाम्पत्याचा जीव; पती-पत्नीच्या निधनाने अख्खं गाव हळहळलं; पोलिस ठाण्यात महावितरण कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 4, 2026

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोलापुरात नेमकं काय घडलं?

January 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा