mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी खळबळ! ‘ती’ एक चूक पडली महागात, तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा तीसरा सदस्य झाला अपात्र; मंगळवेढा न्यायालयाचा निकाल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 11, 2024
in मंगळवेढा
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीमती विमल भारत लोहार यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा मंगळवेढा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधिश श्रीमती गंगवाल-शहा यांनी निर्णय दिला.

यातील सविस्तर वृत्त असे, भोसे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक सन २०२०-२१ मध्ये जाहीर झाली होती. सदर निवडणुकीमध्ये प्रभाग कं. ५ मध्ये सौ.सुहासिनी कर्मवीर औताडे, विमल भारत लोहार यांनी नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव या जागेकरीता अर्ज भरला होता.

सदर निवडणुकीत विमल भारत लोहार यांनी सौ.सुहासिनी कर्मवीर औताडे यांच्याकडे शौचालय नाही असा बनावट स्वरुपाचा दाखला घेवून सुहासिनी कर्मवीर औताडे यांचे अर्जावर हरकत घेतली होती

व सोबत अर्जदाराकडे शौचालय नाही असा बनावट व खोटा दाखला तयार करुन दाखल करण्यात आला.

परंतू महाराष्ट्र शासन ग्रामविभाग, शासन निर्णय कं. आर.टी.एस. २०१८ प्र.कं १४५/ आस्था. ५ दि. १३ फेब्रुवारी २०१९ या परीपत्रकाव्दारे दाखला देणे बंद केलेले आहे,

याची माहिती व जाणीव असताना देखील तसेच अर्जदाराने स्वतःचे प्रतिज्ञापत्र अर्जासोवत दाखल केलेले असताना देखील तत्कालीन निवडणुक निर्णय अधिकारी श्री. खेताडे यांनी सुहासिनी औताडे यांचा अर्ज अवैध ठरविलेला होता.

ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान सदर बनावट दाखले केल्यामुळे निवडणुक अर्ज अवैध ठरविल्याचे प्रकरण संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झाला होता.

त्यानंतर सौ. औताडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याबाबत आदेश केला होता,

तसेच प्रभारी ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले यांनी आपण सदरचे दाखला दिले नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला होता, त्यामुळे इंगोले यांच्या स्वाक्षरीचे बोगस दाखले दाखल केलेल्या उमेदवारावर गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश करण्यात आला होता.

सौ.सुहासिनी औताडे यांच्याकडे भोसे व घेरडी या दोन्ही ठिकाणी घरे असुन दोन्ही ठिकाणी शौचालये असल्याची नोंद असताना तसेच सन २०१५-२०२० या कालावधीत सुहासिनी औताडे यांचे पती कर्मवीर तुळशीराम औताडे हे भोसे ग्रामपंचायतीचे सदस्य होते. तरी देखील शौचालय नसलेबाबत बनावट दाखले तयार करुन दाखल करण्यात आले होते.

सदर कामी सुहासिनी औताडे यांनी दिवाणी न्यायालय, मंगळवेढा येथे भोसे ग्रामपंचायत अर्जदाराचे नामनिर्देशनपत्र नामंजूर केल्याचा निर्णय रद्द करणेबाबत याचीका दाखल केली होती. सदर याचीकेवर सुनावणी घेण्यात आली.

सुनावणी दरम्यान सौ.औताडे यांचेकडे शौचालय असलेबाबत सर्व कागदपत्रे न्यायालयासमोर हजर केले तसेच सदर कामी दोन्ही बाजुकडील तसेच विद्यमान ग्रामसेवकांच्या साक्ष नोंदविण्यात आली.

सदर सुनावणी दरम्यान विमल भारत लोहार यांनी हरकत अर्जासोबत बनावट व बोगस दाखले दिल्याचे सिद्ध झाल्याने मंगळवेढा न्यायालयाचे न्यायाधिश श्रीमती गंगवाल-शहा यांनी

सदर प्रकरणी भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील निवडणुक निर्णय अधिकारी यांचा आदेश अयोग्य असल्याचे जाहीर करुन विमल भारत लोहार यांची ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी झालेली निवड रद्द करणेचा आदेश केला आहे. सदर निर्णयामुळे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्तींना आळा बसणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ग्रामपंचायत अपात्र सदस्यग्रामपंचायत सदस्य

संबंधित बातम्या

रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 18, 2026
मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
Next Post
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

दुष्काळी भागात पाणी येणार आमदार आवताडेंचा जनतेला शब्द; मंगळवेढा उपसा सिंचन योजना व उपजिल्हा रुग्णालयास निधीची तरतूद; लवकरच प्रत्यक्षात कामाचा शुभारंभ होणार

ताज्या बातम्या

रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 18, 2026
मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..