टीम मंगळवेढा टाईम्स
वाद मिटवून पोलिस ठाण्यात निघालेल्या सहाय्यक फौजदाराचा कामती पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक बबलू ऊर्फ खलील अहमद सैफन नाईकवाडी (५५, रा.सिदील चौक सोलापर) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रविवार, ८ जानेवारी रोजी दुपारी एकच्या दरम्यान कुरुल येथे किरकोळ वाद मिटवून ते कामती बुद्रुक येथील चौकात आले. त्यांना छातीत दुखत असल्याने तेथील एका औषध दुकानातून गोळी घेतली.
त्यांनतर हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मले असा परिवार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज