mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अमर इलेक्ट्रॉनिक्सची भन्नाट मान्सून ऑफर! प्रत्येक मोबाइल खरेदीवर रुपये 899 चा Bluetooth हेडफोन्स फ्री, टीव्ही सोबत HD डिश फ्री, फ्रीज सोबत मिक्सर फ्री, वॉशिंग मशीन सोबत मिक्सर फ्री

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 29, 2023
in मंगळवेढा, मनोरंजन, राज्य, सोलापूर
अमर इलेक्ट्रॉनिक्सची भन्नाट मान्सून ऑफर! प्रत्येक मोबाइल खरेदीवर रुपये 899 चा Bluetooth हेडफोन्स फ्री, टीव्ही सोबत HD डिश फ्री, फ्रीज सोबत मिक्सर फ्री, वॉशिंग मशीन सोबत मिक्सर फ्री

तसेच वाशिंग मशीन फक्त 1 रुपये भरून सुलभ हाफ्ताने खरेदीची सोय आणि चक्क जुनी वस्तू देऊन नवीन खरेदी करायची सोय सुद्धा; आजच संपर्क करा: 9975786514

टीम मंगळवेढा टाईम्स !

मंगळवेढा शहरातील नवरंग चौक, गोखले हॉस्पिटल समोर, चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. मान्सून ऑफर निमित्ताने ग्राहकांना फायदेशीर अशी खास ऑफर ठेवण्यात आली आहे.

तुम्ही जर नवीन मनपसंत मोबाईल, टीवी, फ्रीज, वॉशिंगमशीन, खरेदी करण्याचा विचार करत असाल अमर इलेक्ट्रॉनिक्स येथे सुरू असलेला सेल तुमच्या खूपच फायद्याचा ठरेल.

मान्सून ऑफर अंतर्गत प्रत्येक मोबाइल खरेदीवर रुपये 899 चा Bluetooth हेडफोन्स फ्री, तर  टीव्ही सोबत HD डिश फ्री देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर फ्रीज सोबत मिक्सर फ्री व वॉशिंग मशीन सोबत मिक्सर फ्री देखील मिळणार आहे.

तसेच वाशिंग मशीन 11000 पासुन सुरवात तेही फक्त 1 रुपये भरून सुलभ हाफ्ताने खरेदीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तुमच्या घरातील जुनी वस्तू एक्सचेंज करा आणि घेऊन या मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, मोबाइल तेही मासिक कमित-कमी हफ्ताने व शुन्य टक्के व्याजदराने सोबतच भरघोस डिस्काउंट आणि आकषर्क गिफ्ट्स सुद्धा.

एक्सचेंज ऑफर  मान्सून सेलमध्ये मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंगमशीन,कूलर, मोबाइल, स्मार्टफोन १ रुपयां भरून खरेदी करण्याची संधी आहे. अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल मध्ये आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे.

TV (टीव्ही)

सर्व कंपनीच्या टीव्ही 1999 चा मासिक हप्ता भरून घरी घेऊन जाता येणार असून सोबत आकर्षक डिस्काउंट व भेटवस्तू देखील दिली जाणार आहे. त्याचसोबत HD डिश देखील मोफत मिळणार आहे.

मोबाईल

अँपल, सॅमसंग, वन प्लस, ओपो, रिअल-मी, रेडमी सर्व कंपनीचे स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध असून कमीत कमी हप्ता व शून्य टक्के व्याजदर, सोबत 899 चा Bluetooth हेडफोन्स फ्री दिला जाणार आहे.

वॉशिंग मशीन

मान्सून सेल अंतर्गत पावसाळ्यात कपडे आता वाळवा वॉशिंग मध्ये अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून 1 रुपया भरून घरी घेऊन जा वॉशिंग मशीन सर्व कंपनीच्या मशीन हजर स्टॉकमध्ये उपलब्ध. सोबत मिक्सर देखील दिला जाणार आहे.

AC (एसी)

ग्राहकांना एसी फक्त 1 रुपया भरून घरी घेऊन जाता येणार आहे, सर्व कंपनीचे एसी हजर स्टॉकमध्ये अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध असून महिना फक्त 1999 रुपयांचा हप्ता बसणार आहे. प्रत्येक खरेदीवर 1999 पर्यंतची भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.

कुलर

मान्सून सेल अंतर्गत कमी पैशात घर, दुकान करा गारेगार अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून कुलर घेऊन जा महिना फक्त 999 रुपया भरून सोबत भेटवस्तू देखील.

फ्रीज

घर, दुकान, हॉटेलसाठी सर्व नामांकित कंपनीचे फ्रीज हजर स्टॉकमध्ये असून महिना फक्त 999 भरा. सोबत भेटवस्तू शून्य टक्के व्याजदर. सोबत मिक्सर मोफत.

तुम्ही जर घरात उपयोगी येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा सेल खूपच फायद्याचा ठरू शकतो.

या सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट मोबाईल, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, AC आणि इतर प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल.  सेलमध्ये तुम्ही या प्रोडक्ट्सला जवळपास ४० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

सेलमध्ये एलजी, रेडमी, वनप्लस सारख्या कंपन्यांच्या प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये मान्सून धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

मान्सून सेल ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या मान्सून सेल सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्समंगळवेढा

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Next Post
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांंसाठी खुशखबर! पीएम किसान निधीचा १४ हप्ता 'या' दिवशी जमा होणार

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा