धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क। नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा सोलापूर विमानतळावरील कामादरम्यान झालेला दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला...















