मंगळवेढा शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे तर शहरप्रमुखपदी सुनील दत्तू यांची निवड
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मंगळवेढा तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या निवडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मंगळवेढा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या...