अकोल्यातील अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्याला अटक!
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अकोला शहरातील मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपींची नावे दिल्यानंतरही...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अकोला शहरातील मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपींची नावे दिल्यानंतरही...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा फटका देशातील सर्वच क्षेत्रांना बसला आहे.देशातील...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा येथील सामाजिक कार्य करणाऱ्या वारी परिवार या सामाजिक संस्थेने शहरात संचारबंदी असताना पोलीसांच्या अल्पोपहाराची सोय केलेली...
दुबई । तानाजी गोरड स्वप्नांचं शहर म्हणून जगात नावलौकीक मिळवलेल्या दुबईने जगभरासमोरील सर्वात मोठ्या आव्हान असलेल्या कोरोणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शुक्रवारी...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटनेच्यावतीने २० हजार रक्त पिशवी संकलनाचा संकल्प करण्यात आला असून भारतीय...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या खबरदारीचा राज्य प्रशासनाने जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत. करमाळा तालुक्यात चक्क रास्तच खोदून ठेवल्याने उपचाराअभावी रुग्णाचा दुर्दैवी...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात वाढतो आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात संचारबंदी लागू...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चारित्र्यावर संशय घेवून झोपेत असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्या प्रकरणी पती औदप्पा उर्फ औदसिध्द काशिराया मलकारी...
दुबई । तानाजी गोरड जगभरात कोरोनाचं थैमान सुरु आहे,ह्याच पार्श्वभूमीवर कोरोनाला आवर घालण्यासाठी दुबई प्रशासनाने अतिशय धाडसी निर्णय घेतला आहे....
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.