टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील ‘बाळुमामा’च्या मंदिरातील सुमारे तेराशे रुपये किमतीचे पितळेची घंटा अज्ञात इसमाने तोडून चोरून नेण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना शनिवारी घडली आहे.
एक अज्ञात इसम लोखंडी पकड घेऊन मंदिरात चालला होता. त्यामुळे संशय आल्याने त्याच्यावर लक्ष ठेवले असता त्याने घंटा तोडून चोरून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज