टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर परिसरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात कारणावरून अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला असून त्या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,मंगळवेढा शहर परिसरातील राहते घरातून दि.29 रोजी सायंकाळी 4.45 वा. 17 वर्षीय मुलीचे अज्ञात कारणावरून अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे.
याची फिर्याद पिडीत मुलीच्या वडीलांनी दिल्यावर अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अपहरीत मुलीचे वर्णन -वय 17 वर्षे 14 दिवस,अंगात नेव्ही ब्ल्यु रंगाचा टॉप व पांढर्या रंगाची पँट,अंगाने मध्यम,मराठी व हिंदी भाषा बोलते
अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज