mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 8, 2025
in आरोग्य, मंगळवेढा
नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स । संपादक : समाधान फुगारे

मंगळवेढा शहरातील नवीन पोलीस स्टेशन शेजारी नव्याने सुरू होत असलेल्या ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज रविवार दि.8 जून रोजी सकाळी 9.30 वाजता भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती नवजीवन हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिली आहे.

आमदार समाधान आवताडे व आमदार गोपीचंद पडळरकर यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रशांत परिचारक असणार आहेत.

याप्रसंगी सांगोला आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, आ.अभिजित पाटील, आ.राजू खरे, जेष्ठ नेते बबनराव आवताडे, शिक्षक नेते दत्तात्रय सावंत आदीजन उपस्थित राहणार आहेत.

नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा

मधुमेह/उच्च रक्तदाब (BP) उपचार, हृदयरोग, किडनी व पोटाचे आजार,  संसर्गजन्य रोग उपचार, सर्पदंश/विषबाधा, टायफॉईड, मलेरिया, डेंग्यु उपचार, इसीजी, २ डी इको

पल्मोनरी मेडिसीन (छाती विकार)

स्पायरोमेट्री (PFT), स्लीप स्टडी (PSG), इम्पल्स ऑसिलोमेट्री (FOT), अस्थमा (दमा), न्युमोनिया उपचार, व्हिडिओ ब्राँकोस्कोपी, क्षयरोग (TB) व इतर फुफ्फुसांचे आजार

स्त्रीरोग विभाग

वेदनारहित प्रसुती, गर्भाशय काढणे, कर्करोग निदान सल्ला व उपचार, सिझेरीयन डिलीवरी, गर्भाशयाच्या गाठी काढणे, कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया, अंडाशयाचे विकार, दुर्बिणीद्वारे निदान व शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारणसाठी लॅप्रोस्कोपी

ऑपरेशन थिएटर (OT)

जनरल शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, एक्स रे, अॅपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध, सी-आर्म मशिन, सोनोग्राफी, एण्डोस्कोपी, लेझर मशीन

किटीकल केअर

व्हेंटीलेटर (MV/NIV), इन्फुजन पम्पस, मल्टीपॅरा मोनिटर्स, सोनोग्राफी गायडेड प्रोसीजर्स, डायलिसी युनिट, डिफिब्रिलेटर, ब्लड स्टोरेज सेंटर

सुसज्ज आंतररुग्ण विभाग

सेंट्रल ऑक्सिजन, आयसोलेशन रूम, लिफ्ट व जनरेटरची सोय, २४ तास मेडिकल व पॅथॉलॉजी,  अॅम्बुलन्स सोय, २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध असणार आहेत.

आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित लावावी असे आवाहन डॉ. निखील कोडलकर, डॉ. महेश कोडलकर, डॉ. सतिश गोखले, डॉ. बिराप्पा निळे, डॉ. गिरीष मासाळ, डॉ. प्रकाश स्वामी, डॉ. दत्तान्नय क्षीरसागर, डॉ. नितीन आसबे, डॉ. प्रशांत नकाते,

डॉ. स्वप्निल कोकरे, डॉ. वर्षा क्षिरसागर, डॉ.धवल आवताडे, डॉ. समाधान टकले, डॉ. सुभाष देशमुख (निमा अध्यक्ष मंगळवेढा), डॉ. सचिन पवार, डॉ. राहुल शेजाळ, डॉ. विजय धायगोंडे, डॉ. सदानंद माने,

डॉ. संतोष मेटकरी, डॉ.अर्चना मेटकरी व सर्व नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल स्टाफ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU

सि. सर्व्हे नं.३८/२२ नविन पोलीस स्टेशन जवळ, संत दामाजी नगर मंगळवेढा ४१३३०५ फोन नं. (०२१८८) २९९६००० मो.७५१७७६३३१०

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंगळवेढा

संबंधित बातम्या

विद्यार्थी, शेतकऱ्यांना गरजेचे दाखले वेळेवर द्या, आर्थिक पिळवणूक करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये; आ.आवताडे यांच्या सक्त सूचना

मोफत डेमो क्लास! मुलांच्या गणिती भविष्यासाठी एक महत्वाचं पाऊल; मंगळवेढ्यात सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस नवीन बॅचेस सुरू; मुलांना गणितात सुपरफास्ट बनवण्याची ही मोठी संधी

July 27, 2025
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो! खरिप हंगाम प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी व्हाः ‘या’ पिकासाठी हप्ता भरण्याची अंतिम तारीख आली जवळ; मनिषा मिसाळ

July 26, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.मीनाक्षी सुर्यवंशी यांची अविरोध निवड; पहिल्यांदाच मिळाला मान

मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.मीनाक्षी सुर्यवंशी यांची अविरोध निवड; पहिल्यांदाच मिळाला मान

July 25, 2025
शेतकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाही, मग कसली गॅरंटी देता; येणारी निवडणूक ही ‘लोकशाही विरुद्ध हुकूमशाही’ची; सुशीलकुमार शिंदेंचे भावनिक आव्हान

शेती पिकांना एक रुपयात दिली जाणारी पीक विमा योजना लागू करा; प्रशांत साळे यांनी दिले निवेदन; नवीन योजनेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी

July 25, 2025
मंगळवेढ्यात रतनचंद शहा यांची आज १०३ वी जयंती; दहा वाजता प्रतिमेचे पूजन करण्यात येणार

विकासाचा महामेरू! स्व.रतनचंद शहा यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त आज प्रतिमा पूजन; सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

July 25, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

प्रेयसी समवेत एकत्र राहण्यासाठी प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव फसला; कोर्टाने पुन्हा सुनावली कोठडी; पोलिसांनी ‘या’ कारणास्तव वाढीव पोलिस कोठडी केली मागणी

July 22, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ घरफोडीतील आरोपीकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत; सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांची धडाकेबाज कामगिरी

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ घरफोडीतील आरोपीकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत; सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांची धडाकेबाज कामगिरी

July 22, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढेकर सावधान! चोरट्यांचा चोरीचा नवा फंडा; पोलीस असल्याची बतावणी करून भरदिवसा भामट्यांनी महिलेला लुटले

July 21, 2025
संतापजनक! 13 दिवसाचे बाळ वारंवार रडल्यानं मामाकडून पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

धक्कादायक! नातलग असलेल्या 3 बालकांना अचानक लुळेपणा अन् अशक्तपणा; आरोग्य यंत्रणा हादरली

July 21, 2025
Next Post
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

मनोमिलन! 'या' दिवशी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवार-अजितदादा एकत्र येणार?

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

मोठी बातमी! भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार; उजनी’तून भीमा नदीत ‘एवढ्या’ हजार क्युसेक्सचा विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा; रात्री विसर्गात वाढ होणार

July 27, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

बाळा माझ्याकडे ये.., स्वप्नात आई आली अन् मुलानं उचललं टोकाचं पाऊल; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

July 27, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

खळबळ! नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात फरशी मारली; जागीच मृत्यू, कारण फक्त.. सोलापूर जिल्ह्यात नक्की काय घडलं?

July 26, 2025
विद्यार्थी, शेतकऱ्यांना गरजेचे दाखले वेळेवर द्या, आर्थिक पिळवणूक करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये; आ.आवताडे यांच्या सक्त सूचना

मोफत डेमो क्लास! मुलांच्या गणिती भविष्यासाठी एक महत्वाचं पाऊल; मंगळवेढ्यात सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस नवीन बॅचेस सुरू; मुलांना गणितात सुपरफास्ट बनवण्याची ही मोठी संधी

July 27, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन केला पाठलाग; जीव धोक्यात घालून केली कारवाई

July 27, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

बापरे..! लाडकीच्या पैशांवर पुरुषांचा ‘डल्ला’; ‘इतक्या’ हजार पुरुषांनी लाटले 21 कोटी; डल्ला मारला कसा, शोध सुरू; लाटलेले पैसे सरकार परत घेणार

July 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा