mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत नागरिकांना काही शंका असल्यास जागीच त्यांचे निरसन होणार; आज सरपंच आरक्षण सोडत; मंगळवेढ्यात ‘या’ ठिकाणी होणार सोडत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 22, 2025
in मंगळवेढा, सोलापूर
खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावचा सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांची कारवाई

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत नागरिकांना काही शंका असल्यास जागीच त्यांचे निरसन करा. नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यात काही तथ्य असेल किंवा तांत्रिक चूक आढळल्यास ती दुरुस्त करा, अशा सूचना उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिल्या.

जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम आज मंगळवारी दुपारी १२ वाजता नियोजित आहे. आरक्षण सोडत कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी व्हीसीद्वारे तहसीलदारांना मार्गदर्शन केले.

२०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम ग्रामपंचायत विभागाने जाहीर. केलेले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसह) सरपंच पदे निश्चित होणार आहेत.

नागरिकांनी तहसीलदारांनी जाहीर केलेल्या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावेत, असे आवाहन ‘महसूल’चे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ७९ सरपंच पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. दुपारी १२ वाजता सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत

संबंधित बातम्या

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

June 1, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

विनापरवाना वर्गणी वसूल; वीस जणांविरुध्द गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील या घटनेने माजली सर्वत्र खळबळ

May 31, 2025

बापरे! आषाढी एकादशीपूर्वी कोविड पोहचला सोलापूर जिल्ह्यात; ‘या’ तालुक्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण, प्रशासनाची चिंता वाढली

May 31, 2025
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सत्तावीसावा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त तर ‘एवढी’ वाढ

मोठी बातमी! मंगळवेढा खून प्रकरणी मारहाणीत जखमी झालेल्या ‘या’ व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त; पाच वर्षाचा चिमुकला पोरखा

May 31, 2025

नशा! अवैध उत्तेजक औषधाची विक्री; एकास अटक : अवैधरित्या साठा केलेल्या ५५ बाटल्या प्रतिबंधित इंजेक्शन जप्त

May 31, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! चालत्या गाडीवरच आला तरुणाला हृदयविकाराचा झटका; काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं

May 29, 2025
मोठी बातमी! नांदण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपीच्या भावाने वहिनीचा भाव, आईविरोधात केला गुन्हा दाखल; तर पत्नीच्या खूनप्रकरणी पती व सासूला अटक, 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी

May 29, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील; ९ जूनपासून टेकऑफ, तिकीट विक्री सुरू; विमानसेवेचे वेळापत्रक जाणून घ्या…

May 30, 2025
Next Post
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

शिक्षकांनो! बदलीसाठी खोटी माहिती दिली तर कारवाई; 'हे' प्रमाणपत्र पडताळणी करुन घेणे अनिवार्य

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा! शेतीची कामे करता येणार; 6 जूनपर्यंत राज्यात कसं असेल हवामान? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज

June 1, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘इतक्या’ टप्प्यात होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाला ‘या’ गोष्टीची आवश्यकता भासणार?

June 1, 2025

सावधान! हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, परिसरात हळहळ

June 1, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 1, 2025
विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

June 1, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा