mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शाब्दिक युद्ध! परिचारक-आवताडे वाद टोकाला, आ.आवताडे यांनी केले अनेक गौप्यस्फोट; ती ‘कमिटमेंट’ योग्यवेळी समोर आणणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 19, 2024
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आ.समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

प्रशांत परिचारक यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागल्याने मंगळवेढा येथे जिल्हा परिषद गटात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत परिचारकांनी यापुढे आ.आवताडे यांना मदत करणार नाही.

ही भूमिका घेतल्याने यावर कमिटमेंट पाळली जाणार नसेल तर वेगळा विचार करावा लागेल, असे जाहीर केल्याने आ.आवताडे यांनी ही योग्य वेळ आल्यावर आमच्यात झालेली कमिटमेंट समोर आणू, असे प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना आ.आवताडे यांनी पोटनिवडणूक कशाप्रकारे झाली यावर अनेक गौप्यस्फोट केले.

पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर या ठिकाणी एका खासगी दूध संस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उमेश परिचारक व स्वतः आमदार अवताडे एकत्रित बसल्यानंतर भालके हे आपल्या दोघांचे राजकीय शत्रू असून, त्यांना जर पराभूत करायचे असेल तर एकाने ताकदीने लढावे लागेल.

याबाबत चर्चा झाल्यानंतर पुणे येथे उमेश परिचारक, प्रशांत परिचारक व आमदार आवताडे यांच्यात परत बैठक झाली व यामध्ये उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत निर्णय काय घ्यायचा यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली.

या बैठकीला वसंतनाना देशमुख, चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी प्रशांत परिचारक यांनी या विषयावर प्रथम अवताडे यांनी बोलावे, असे सांगितले.

यावर आमदार आवताडे यांनी ही निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे व परिचारक यांनी मला पाठिंबा द्यावा असे सांगितल्यानंतर प्रशांत परिचारक यांनी यावर होकार दर्शवला त्यानंतरच माझी उमेदवारी निश्चित झाली व निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे.

यापुढे जी काही कमिटमेंट झाली होती ती मी योग्य वेळ आल्यानंतर सांगणार असल्याचे पत्रकारांना आ आवताडे यांनी सांगितले.

यावेळी आमदार अवताडे यांनी बोलताना विधिमंडळ कालावधीमध्ये आलेले तालिका सभापती म्हणून आलेले अनुभव सांगताना विधिमंडळ कामकाज कशा पद्धतीने पार पाडावे लागते महत्त्वाच्या प्रश्नांना विधिमंडळामध्ये संधी मिळावी यासाठी कशा पद्धतीने नियोजन करावे लागते याबद्दलची माहिती सांगितली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.प्रशांत परिचारकआमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 19, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! खेळता खेळता शेततळ्यात पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा अंत; मंगळवेढ्यातील हृदयद्रावक घटना

April 18, 2026
​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
Next Post
भारतातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी ‘फोन वर्ल्ड’चे शोरूम आता आपल्या मंगळवेढ्यात! सर्वात दर कमी, मोबाईलला मिळणार 2 वर्ष वॉरंटी, एका खरेदीवर मिळणार 3 ऑफर, एक्सचेंज ऑफर, मोटोरोला,1+, आयफोन, सहित सर्व कंपनीचे फोन एकाच छताखाली

भारतातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी 'फोन वर्ल्ड'चे शोरूम आता आपल्या मंगळवेढ्यात! सर्वात दर कमी, मोबाईलला मिळणार 2 वर्ष वॉरंटी, एका खरेदीवर मिळणार 3 ऑफर, एक्सचेंज ऑफर, मोटोरोला,1+, आयफोन, सहित सर्व कंपनीचे फोन एकाच छताखाली

ताज्या बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..