टीम मंगळवेढा टाईम्स ।
एकलासपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उद्या गुरुवार दि.8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पालक व माता-पालक मेळाव्याचे आयोजन केले आहे.
प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे व सिद्धेवाडी केंद्रप्रमुख महादेव पवार हे उपस्थित राहणार आहेत.
तर माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, एकलासपूर सरपंच श्रीमती सुधामती आवताडे, उपसरपंच हनुमंत ताड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्या होणाऱ्या पालक व माता-पालक मेळाव्यास गावातील व परिसरातील सर्व पालक व माता यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कालिदास ताड,
उपाध्यक्ष सौ.राणी आवताडे, मुख्याध्यापक परमेश्वर गायकवाड, दयानंद चव्हाण व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सर्व शिक्षक स्टाफ यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज