मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या सोमवारी कान, नाक, घसा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
कान, नाक, घस्याचे सुप्रसिध्द तज्ञ व सर्जन डॉ.दिपेंद्र हुली M.B.B.S. M.S. ENT Head and Neck Surgeon Specialisation in Endoscopic Sinus & Skull Base Surgery (Jaipur, Rajasthan) हे दर सोमवारी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत शिर्के मल्टीस्पेशालिटी येथे उपलब्ध असणार आहेत.
दुर्बिन व्दारे कान, नाक व घसा यांच्या तपासणीच्या विशेष सुविधा (Endoscopy Available)
* कान
कानातून पाणी येणे, कानाने कमी ऐकायला येणे, कानाच्या पडद्याला छिद्र कानात शिट्टी सारखा आवाज येणे, सतत चक्कर येणे, चेहरा वाकडा होणे, कानातले घालण्याचे छिद्र मोठे होणे
* घसा
टॉन्सील चे आजार, आवाजात बदल, तोंड येणे व तोंड कमी उघडणे गिळण्यास त्रास होणे, तोंडाच्या आत गाठ येणे
* नाक
नाकातून पाणी येणे, नाकातले हाड वाढणे, किंवा तिरपे होणे साईनस चे आजार नाकाची ऍलर्जी (धुळ, थंड) नाकात मास येणे
* मान
थायरॉईड चे आजार, लाळेच्या ग्रंथीचे आजार, चेहऱ्यावर सूज येणे, मानेवरील गाठ येणे.
अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क
शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ICU LLP, नविन ICICI बँकेसमोर, मुरलीधर चौक, मंगळवेढा Mo. 9021578180, 8956650654
तसेच विशेष औषधांवर 10% सवलत देखील दिली जाणार आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज