mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अक्षय तृतीया एक्सचेंज ऑफर! घरातील जुनी वस्तू द्या, मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंगमशीन,कूलर, मोबाइल घेऊन जा..; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये 0% व्याजदर, भरघोस डिस्काउंट,आणि आकषर्क गिफ्ट्स सुद्धा; आताच संपर्क करा-9975786514

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 19, 2023
in मंगळवेढा, मनोरंजन
अक्षय तृतीया एक्सचेंज ऑफर! घरातील जुनी वस्तू द्या, मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंगमशीन,कूलर, मोबाइल घेऊन जा..; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये 0% व्याजदर, भरघोस डिस्काउंट,आणि आकषर्क गिफ्ट्स सुद्धा; आताच संपर्क करा-9975786514

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील नवरंग चौक, गोखले हॉस्पिटल समोर, चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. अक्षय तृतीया निमित्ताने ग्राहकांना फायदेशीर अशी खास ऑफर ठेवण्यात आली आहे.

तुम्ही जर नवीन मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंगमशीन,कूलर, मोबाइल, स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल अमर इलेक्ट्रॉनिक्स येथे सुरू असलेला सेल तुमच्या खूपच फायद्याचा ठरेल.

तुमच्या घरातील जुनी वस्तू एक्सचेंज करा आणि घेऊन या मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, मोबाइल तेही मासिक कमित-कमी हफ्ताने व शुन्य टक्के व्याजदराने सोबतच भरघोस डिस्काउंट आणि आकषर्क गिफ्ट्स सुद्धा.

एक्सचेंज ऑफर 19 एप्रिल पासून फक्त 7 दिवस लागू राहील. या सेलमध्ये मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंगमशीन,कूलर, मोबाइल, स्मार्टफोन १ रुपयां भरून खरेदी करण्याची संधी आहे. अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल मध्ये आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे.

AC (एसी)

ग्राहकांना एसी फक्त 1 रुपया भरून घरी घेऊन जाता येणार आहे, सर्व कंपनीचे एसी हजर स्टॉकमध्ये अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध असून महिना फक्त 1999 रुपयांचा हप्ता बसणार आहे. प्रत्येक खरेदीवर 1999 पर्यंतची भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.

TV (टीव्ही)

सर्व कंपनीच्या टीव्ही 1999 चा मासिक हप्ता भरून घरी घेऊन जाता येणार असून सोबत आकर्षक डिस्काउंट व भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.

कुलर

या उन्हाळ्यात कमी पैशात घर, दुकान करा गारेगार अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून कुलर घेऊन जा महिना फक्त 999 रुपया भरून सोबत भेटवस्तू देखील.

फ्रीज

घर, दुकान, हॉटेलसाठी सर्व नामांकित कंपनीचे फ्रीज हजर स्टॉकमध्ये असून महिना फक्त 999 भरा. सोबत भेटवस्तू शून्य टक्के व्याजदर.

मोबाईल

सॅमसंग, वन प्लस, ओपो, रिअल-मी, रेडमी सर्व कंपनीचे स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध असून कमीत कमी हप्ता व शून्य टक्के व्याजदर सोबत भेटवस्तू.

वॉशिंग मशीन

भर उन्हात कपडे धुण्यापासून सुटका करा अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून 1 रुपया भरून घरी घेऊन जा वॉशिंग मशीन सर्व कंपनीच्या मशीन हजर स्टॉकमध्ये उपलब्ध.

तुम्ही जर घरात उपयोगी येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा सेल खूपच फायद्याचा ठरू शकतो.

या सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही, AC, फ्रिज आणि इतर प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल.  सेलमध्ये तुम्ही या प्रोडक्ट्सला जवळपास ४० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

सेलमध्ये एलजी, रेडमी, वनप्लस सारख्या कंपन्यांच्या प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये महाबचत धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

महाबचत ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या महाबचत सेल सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्स

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

सोलापूर झेडपीच्या 'या' शिक्षकांसाठी तालुकास्तरावर कार्यशाळा; उपस्थिती बंधनकारक असणार

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..