mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गेम आली अंगलट! मंगळवेढ्यात Dream 11 चा बळी; पैशासाठी डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून भावाचा केला खून

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 23, 2022
in मंगळवेढा
संतापजनक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मोबाईलमधील ड्रीम इलेवन या गेममधून मिळालेली १ लाखाची रक्कम चुलत भावाने न दिल्याने डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून सचिन सिद्धेश्वर वरकुटे या २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला.

यातील आरोपी विजय नामदेव वरकुटे (वय १८ वर्षे ५) याने स्वतःहून डीवायएसपी कार्यालयात हजर होऊन खुनाची कबुली दिली आहे.

अकोला येथील वरकुटे वस्ती येथे राहणारे सचिन व विजय हे दोघे चुलत भाऊ आहेत. यातील विजय वरकुटे हा ड्रीम ईलेवन या गेमचा शोकीन होता.

यामध्ये त्याने काही लाखांची कमाई केली होती. यातील जवळपास एक लाखाची रक्कम विजयकडून सचिनने उसने घेतले होते. एक वर्ष होऊनही सचिन ती रक्कम विजयला देत नव्हता.

दि.२२ रोजी विजय मेंढ्यांसाठी चारा आणण्यासाठी शेताकडे कुन्हाड घेऊन गेला होता. यावेळी विजयने फोन करून सचिनला बोलवून रक्कम कधी देतो असे विचारले त्यावर मी देत नसतो,

असे म्हणाला व विजयच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये बघत बसला. यावेळी सचिनने हातातील कुऱ्हाडीने जोराचा घाव घातला.

पहिल्या घावात डोक्याच्या उजव्या भागाची कवटी फुटली तर दुसरा घाव गळ्यावर घातला, तो गतप्राण झाला. तत्काळ घटनास्थळी डीवायएसपी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने हे हजर झाले.

त्यावेळी उसाच्या शेतात सचिन वरकुटे याचा मृतदेह दिसून आला. मंगळवेढा पोलिसांनी सर्व प्रकारच्या शक्यतेचा विचार करुन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पथके तयार केली.

मयताचे व संशयित व्यक्तीचे मोबाईल सीडीआर व लोकेशन मिळवून तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी स्वतःहून हजर झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.

ड्रीम इलेव्हन काय आहे

ड्रीम इलेव्हन एक मोबाईल अँप आहे. या अँपद्वारे कोणत्याही सामन्याआधी आपली आवडती प्लेइंग इलेव्हन निवडायची असते. जितके जण या अॅपद्वारे टीम निवडतात, त्यांच्या पॉइंट्सच्या रैंकिंगच्या आधारावर त्यांना पैसे मिळतात.

या अॅपद्वारे क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांमध्येही बेस्ट प्लेइंग टीम निवडता अनेक जण पॉइंट्स जमवतात येते. यातून आणि पैसे मिळवतात. अनेक तरुण या गेमच्या आहारी गेले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सपोनि सत्यजित आवटे, सपोनि अंकुश वाघमोडे, पोसई सौरभ शेटे , सपोफी अविनाश पाटील , सपोफी दत्तात्रय तोंडले , पोहेकॉ अर्जुन मुळे पोहेकॉ श्रीमंत पवार , पोना विठ्ठल विभुते,

पोना दयानंद हेंबाडे , पोहेकॉ विक्रम वाघमारे पोकॉ राजु आवटे यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे .

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खून

संबंधित बातम्या

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 27, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 27, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

तिहेरी अपील प्रकरणामुळे राजकीय तापमान चांगलेच चढले; उमेदवारांमधील कायदेशीर संघर्षाने निवडणूक प्रक्रियेला वेगळे वळण; आजच्या निर्णयाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष

November 27, 2025
दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण कामाबाबत अडवणुकीचा आरोप चुकीचा व दिशाभूल करण्याचा

दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण कामाबाबत अडवणुकीचा आरोप चुकीचा व दिशाभूल करण्याचा

November 26, 2025
सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण लवकरात लवकर सुरू करा; दामाजीनगर ग्रामपंचायत सदस्याची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार

सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण लवकरात लवकर सुरू करा; दामाजीनगर ग्रामपंचायत सदस्याची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार

November 26, 2025
मोठी बातमी! अपक्ष उमेदवाराचा भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता जगताप यांना बिनशर्त पाठिंबा

मोठी बातमी! अपक्ष उमेदवाराचा भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता जगताप यांना बिनशर्त पाठिंबा

November 26, 2025
Next Post
खळबळ! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; नवरदेवासह अन्य ५० ते ६० वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल

खळबळ! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; नवरदेवासह अन्य ५० ते ६० वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 27, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 27, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही! परिवहन विभागाच्या मदतीने कडक धोरणाची अंमलबजावणी; अशी होणार कारवाई शिक्षा

November 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..