टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुळजाभवानी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दादासाहेब नागणे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आज दि.२ मे रोजी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष भारत नागणे यांनी दिली.
आज सकाळी ८ वाजता येथील दुर्गामातानगर निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
त्यानंतर भजनाचा कार्यक्रम सकाळी १० वाजता वाशिम येथील हभप विजय महाराज शास्त्री गवळी यांचे किर्तन.
व दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगरसेविका श्रीमती भगीरथी दादासाहेब नागणे क सचिन नागणे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज