mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लढा! मंगळवेढ्यातील दिव्यांगाचा निधी खर्च करण्याबाबत प्रहार संघटना आक्रमक; गटविकास अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 14, 2022
in मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीनी दिव्यांगासाठीचा निधी अद्याप खर्च केला नाही.हा निधी 31 मार्चपूर्वी खर्च करण्यात यावा अन्यथा गटविकास अधिकारी खुर्ची कार्यालया बाहेर काढण्याचा इशारा अपंग प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला.

मंगळवेढा तालुक्यातील दिव्यांगाच्या विविध प्रश्नांच्या मागण्यासाठी येथील प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते त्यावेळी हा इशारा दिला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय जगताप जिल्हा उपाध्यक्ष सिद्राम माळी,तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे,वंदना माने, गणेश ननवरे, ज्ञानेश्वर गायकवाड, दत्तात्रय चौगुले, राकेश पाटील, रोहिदास कांबळे, शकील खाटीक, संभाजी मस्के, रुक्मिणी कोकरे,

शिवानंद नराळे,भारत आसबे शिवाजी सरसंबे,सुनील केदार शकुंतला शिरसागर,कांताना बिराजदार, रमेश चोरडे,कल्लाप्पा माळी, अनिल दोडमिसे, बालाजी भगरे सुरेश पाटील श्रावण कांबळे आनंद गुंगे भाग्यवान रणदिवे बाळासो सुपनर, जयंतराव ठेंगील, पिंटु कोळेकर,आदीजण उपस्थित होते.

दिव्यांगासाठी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीने दरवर्षी येणाऱ्या निधीतून निधी खर्च करणे अपेक्षित होते परंतु अद्याप जवळपास 20 ग्रामपंचायतीने निधी खर्च केला नाही.

निधी खर्चावरून संबंधित ग्रामपंचायतीवर कोणती कारवाई केली असा सवाल उपस्थित करण्यात आल्यानंतर गटविकास अधिकारी यांना बोलता येईना, दिव्यांगासाठी प्रपत्र ड मधून घरकुलाचा लाभ देण्याबाबत प्राधान्याने विचार करण्यात यावा,

याशिवाय पंचायत समितीसाठी अपंगांना स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा जेणेकरून शासनाच्या अपंगासाठी असणारा योजनेची माहिती त्यांना सहज रित्या उपलब्ध होऊ शकेल,

दिव्यांगासाठी जि.प.च्या वतीने योजनेच्या लाभासाठी पं.स. सदस्य व जि. प. सदस्यांच्या शिफारस अट रद्द करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

दिव्यांगांच्या भावना तीव्र झाल्यानंतर पंचायत समिती प्रशासनाला अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली त्यावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना प्रशासनाला नाकी नऊ आले.

अखेरीस माजी सभापती प्रदीप खांडेकर, सुधाकर मासाळ, यांनी मध्यस्थी करत या आंदोलनावर तोडगा काढण्यात आला. व त्यांचे प्रश्न 31 मार्चपूर्वी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या.त्यानंतर हे उपोषण थांबविण्यात आले.(स्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रहार संघटना

संबंधित बातम्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

June 10, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

​भीषण अपघात! मंगळवेढ्याजवळ क्रेटा कारचा चक्काचूर, ‘या’ कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी; असा घडला थरकाप उडवणारा अपघात

June 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

विद्यार्थ्यांनो..! १० वी, १२ वी नंतर पुढे काय? आमदार समाधान आवताडेंच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यात रंगणार ‘गुणगौरव व करिअर मंत्र सोहळा

June 10, 2026
Next Post
मोठी बातमी! शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत भाजपत जाण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

औषधोपचार मोफत! आ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..