mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांसाठी चिंतेची बाब, रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ; ‘या’ गावातील एकाचा कोरोनाने घेतला बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 11, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे नव्या रुग्णांबरोबर आता मृतांचे प्रमाणही वाढले आहे. मंगळवेढा तालुक्यात काल 56 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर बोराळे गावातील 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी एकाच दिवसात सोलापूर जिल्ह्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 11 तर ग्रामीण भागातील 7 जणांचा समावेश आहे.

नव्याने 1 हजार 77 रुग्णांची भर पडली आहे. 658 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.आणखी 489 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

शनिवारी ग्रामीण भागातील 7 हजार 725 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 हजार 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 714 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 451 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

सोलापूर शहरातील 2,435 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2,072 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 363 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 207 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

कोरोनामुळे ‘या’ ग्रामीण भागातील मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील 65 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील 67 वर्षीय महिला, कुरघोट (ता. दक्षिण सोलापूर) येथील 62 वर्षीय पुरुष, मालवंडी (ता. बार्शी) येथील 75 वर्षीय महिला, चोरमले प्लॉट येथील 80 वर्षीय महिला, दर्गनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 45 वर्षीय पुरुष, वासुद (ता. सांगोला) येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सोलापूर शहरातील उत्तर कसबा परिसरातील 75 वर्षीय महिला, न्यू पाच्छा पेठ परिसरातील 71 वर्षीय पुरुष, नडगिरी पेट्रोल पंपाजवळील 72 वर्षीय महीला, बालाजी सोसायटी, होटगी रोड येथील 72 महिला, विद्यानगर शेळगी परिसरातील 75 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर बाळे परिसरातील 75 वर्षीय परुष, भारती विद्यापीठ जुळे सोलापूर परिसरातील 32 वर्षीय पुरुष, कलावतीनगर एमआयडीसी 48 वर्षीय पुरुष, दर्बी कलेक्शन रेल्वेलाईन येथील 92 वर्षीय महिला, वैष्णवी अर्पाटमेंट लक्ष्मी मार्केटजवळील 54 वर्षीय पुरुष, तर नीलमनगर येथील 70 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 51 हजार 32, तर शहरातील 19 हजार 66, असे एकूण 70 हजार 38 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील 1283, तर शहरातील 807, अशा एकूण 2090 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागापैकी 4868, तर शहरातील 3537, अशा एकूण 8405 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 44 हजार 881, तर शहरातील 14 हजार 662, असे एकूण 59 हजार 543 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

शनिवारी तालुकानिहाय वाढलेले रूग्ण

मंगळवेढा (56), पंढरपूर (142), बार्शी (129), माळशिरस (102), माढा (91), करमाळा (72), मोहोळ (35), उत्तर सोलापूर (27), दक्षिण सोलापूर (21), अक्‍कलकोट (20), सांगोला (19).

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा कोरोना

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
Next Post
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

मंगळवेढयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा ऐकणे एकास पडले महागात; झाले असे काही

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..