mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिलदार कार्यकर्ते! आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एवढ्या’ जणांनी केले रक्तदान; हॉस्पिटलने आमदार आवताडे यांच्या कार्यकृतीचे केले विशेष कौतुक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 21, 2023
in आरोग्य, मंगळवेढा, सोलापूर
दिलदार कार्यकर्ते! आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एवढ्या’ जणांनी केले रक्तदान; हॉस्पिटलने आमदार आवताडे यांच्या कार्यकृतीचे केले विशेष कौतुक

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम लोकप्रिय असे आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त आमदार जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या

भव्य रक्तदान शिबीरामध्ये ७४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जतन केली आहे. तसेच या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची नोंदणी व गावोगावी पशु आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रमांनी उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी श्री.संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते स्व.महादेवराव आवताडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

रक्तदान हे श्रेष्ठदान हा मनी वसा बाळगून अखंड सेवाभावी वृत्तीने रक्तदान करणार्‍या अनेक अनामिक रक्तदात्यांमुळे कित्येक जीवांचे प्राण वाचण्यास मदत होते.

असेच सामाजिक दायित्वाचे भान राखत आपण पाणीदार आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास भेट देऊन अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक दायित्व जपण्याकरिता आपला सहभाग नोंदवला.

त्याचबरोबर या वाढदिवसाच्या औचित्य साधून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची काही जोडप्यांनी नोंद करून या विवाह सोहळ्यात आपला विवाह करण्याचे निश्चित केले आहे.

तसेच या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावोगावी पशुवैद्यकीय विभागामार्फत पशु आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून अनेक पशुधनांची तपासणी व उपचार करण्यात आले.

यावेळी माजी पं. स सदस्य नवनाथ पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समिती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती धनंजय पाटील, दत्तात्रय जमदाडे, व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी,

भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, संतोष मोगले, माजी संचालक  सुरेश भाकरे, सचिन शिवशरण, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे,

दामाजी कारखान्याचे संचालक तानाजी काकडे, जगन्नाथ रेवे, माजी नगरसेवक कैलास कोळी, दादासाहेब ओमणे, दादा दोलतोडे, भारत निकम, विजय माने, भारत आटकळे, न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव, शाम पवार, कार्यकारी संचालक मोहन पिसे,

सिद्धेश्वर दत्तु, युवराज शिंदे, राजकुमार यादव, सुधाकर मासाळ, विनायक यादव, सतिश पवार, शिवाजी पटाप, सुदर्शन यादव, जनार्धन कोंडुभैरी, सुरेश मेटकरी,  समाधान हेंबाडे, साहेबराव उगाडे, दत्ता साबणे, आदी मान्यवर, विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,

विकास सोसायटी चेअरमन संचालक, एस एम अवताडे कन्स्ट्रक्शन कंपनी, आवताडे शुगर, आवताडे स्पिनर्स या व्यावसायिक संकुलातील अधिकारी, कर्मचारी,

आमदार जनसंपर्क कार्यालय पंढरपूर मंगळवेढा स्टाफ, ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, दोन्ही तालुक्याच्या विविध गावातील ग्रामस्थ व नागरिक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

सिव्हिल हॉस्पिटल यांच्या वतीने आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यकृतीचे विशेष कौतुक व कृतज्ञता व्यक्त

या रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलनासाठी सिविल हॉस्पिटल सोलापूर येथील रक्तपेढीचे आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे सद्य काळात रक्ताचा फार मोठा तुटवडा निर्माण झाल्याने हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताचे नितांत गरज असताना

आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर संपन्न झाल्याने सदर हॉस्पिटल मधील रक्ताचा तुटवडा काही प्रमाणात कमी होण्यास मोठी मदत झाल्याने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर यांच्या वतीने आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यकृतीचे विशेष कौतुक व कृतज्ञता व्यक्त करण्यात आले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडेवाढदिवस

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
Next Post
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरातील कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा; विठ्ठलाकडे घातले ‘हे’ साकडे

कार्तिकी महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरीत येणार; सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला फडणवीस वेळ देणार?

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..