mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कहीं खुशी, कहीं गम’! सोलापूर जिल्ह्यातील वाहन चालकांपासून मंडलाधिकाऱ्यांपर्यंत १५० जणांच्या बदल्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 22, 2023
in सोलापूर
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क। 

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सोलापूर जिल्हा प्रशासनातील मंडल अधिकाऱ्यांपासून वाहनचालकांपर्यंत १५० जणांच्या बदल्या झाल्या आहेत.

जिल्हाअंतर्गत झालेल्या या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

महसूल विभागातील २८ मंडलाधिकारी, ५४ अव्वल कारकून, ६२ महसूल सहायक तर ६ वाहनचालकांच्या बदल्या झाल्या आहेत. वास्तविक पाहता ३१ मे अखेर या बदल्या अपेक्षित होत्या. मात्र, राज्य शासनाने ३० जूनपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ दिली होती.

२८ मंडल अधिकाऱ्यांमध्ये मंडल अधिकारी उमेश डोईफोडे (बार्शी) यांची सौंदरे (बार्शी) येथे बदली करण्यात आली आहे. शोभना चव्हाण (करमणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ते पुनर्वसन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय), मनीषा लकडे (टेंभुर्णी ते करमणूक कर शाखा जिल्हाधिकारी कार्यालय), सुजित शेळवणे (लवूळ ते टेंभुर्णी, ता. माढा) अशा बदल्या झाल्या आहेत.

बदल्या झालेल्यांमध्ये कंसात सध्याचे ठिकाण व बदली झालेले ठिकाण पुढीलप्रमाणे-
संतोष सुरवसे (चळे ते पुळूज ता. पंढरपूर), सारिका वाव्हळ (पेनुर ते कसबे सोलापूर), ज्ञानोबा माळी (वाघोली मोहोळ ते बोरामणी दक्षिण सोलापूर),

गजानन जाधव (उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १ ते विंचूर ता. दक्षिण सोलापूर), संतोष कांबळे (वागदरी ते बाळे उत्तर सोलापूर), अव्वल कारकून कलावती कोटे (तहसीलदार कार्यालय मोहोळ ते वाघोली मोहोळ),

अनिल ठाकर (तहसीलदार करमाळा ते मंडलाधिकारी जेऊर करमाळा), मंडल अधिकारी रवींद्र ननवरे (सांगोला ते फोंडशिरस ता. माळशिरस), दीपक शिंदे (भंडी शेगाव ते चळे पंढरपूर) असे आहे.

काहींना मिळाली एक वर्षाची मुदतवाढ –
० सादिक काझी (अर्जुन नगर ते इंगायो अ. का. करमाळा), दिनेश भडंगे (महूद हे भंडी शेगाव पंढरपूर), संतोष फुलारी (विंचूर ते मंडलाधिकारी सिटी सर्वे उत्तर सोलापूर), रेवणाथ वळेकर (जेऊर करमाळा ते अर्जुननगर करमाळा),

नागनाथ जोध (भोसे मंगळवेढा ते रोहियो तहसील करमाळा), संदीप चव्हाण (नातेपुते माळशिरस ते वेळापूर माळशिरस), बालाजी नागटिळक (पुनर्वसन शाखा सोलापूर ते अनगर मोहोळ), शेखर तपासे (पिलीव माळशिरस ते कुळ कायदा तहसील पंढरपूर),

संतोष गोसावी अव्वल कारकून (करमाळा ते मंडलाधिकारी जिंती करमाळा), राजकुमार कोळी (चपळगाव अक्कलकोट, सध्या पदावर एक वर्ष मुदतवाढ),

अव्वल कारकून राजेंद्र बारगजे (करमणूक शाखा, सध्या पदावर एक वर्ष मुदतवाढ), सोमनाथ जाधव (आंधळगाव मंगळवेढा ते पेनुर मोहोळ), बाळू कदम (संगेवाडी सांगोला ते रोपळे पंढरपूर), गणेश तिके (पुळुज पंढरपूर ते कोळा सांगोला), तुकाराम कोळी (करमणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ते उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १) अशा बदल्या झाल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बदली

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

October 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! ​रात्री सर्वांसोबत जेवण, सकाळी खोलीत आढळला मृतदेह; लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी नेमकं काय घडलं?

October 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! २७ ऑक्टोबरला शाळा-अंगणवाड्यांत मिळणार मोफत ‘या’ गोळ्या; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

October 24, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सक्तीने कर्जवसुली कराल तर खबरदार..! मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट कारवाईचा इशारा; शेतकऱ्यांशी २४ तास संवाद : टँकर, चाऱ्यासह सर्वांची व्यवस्था होणार

October 20, 2026

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 21, 2026
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 19, 2026
Next Post
धक्कादायक! वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झालेल्या दर्शना पवारच्या हत्येचं खरं कारण अखेर आलं समोर; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धक्कादायक! वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झालेल्या दर्शना पवारच्या हत्येचं खरं कारण अखेर आलं समोर; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

October 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 29, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

महिलांनो! मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’मध्ये खरेदीदारांची तुफान गर्दी; ‘माहेश्वरी साडी महोत्सव’ आणि हमखास गिफ्ट ऑफर्सचा धमाका

October 28, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​”तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो!”… मंगळवेढ्यातून भरदिवसा घरातून अपहरण केलेल्या नवविवाहितेची कर्नाटकात थरारक सुटका नेमकी कशी झाली? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

October 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा