mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा बाजार समितीच्या 18 जागेसाठी 145 अर्ज, तिरंगी लढत होणार; आवताडे गटासाठी डोकेदुखी; माघारीसाठी करावी लागणार कसरत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 4, 2023
in मंगळवेढा, राजकारण
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 18 जागेसाठी तब्बल 145 उमेदवारी अर्ज दाखल केले. विद्यमान सभापती सोमनाथ आवताडे व जेष्ठ नेते बबनराव अवताडे यांनी व्यापारी मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यापूर्वीच्या निवडणुकीत 18 जागेवर जेष्ठ नेते बबनराव अवताडे यांचे नेतृत्वाखालील सर्वच संचालक विजयी झाले. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून त्यांनी त्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले त्यांच्या गटाचे स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल झाले

तर भाजप आ समाधान आवताडे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन जे आपल्याबरोबर सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन बाजार समितीची निवडणूक लढवण्याची जाहीर करून त्यांच्या समर्थकाने देखील आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

तालुक्याच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच मा. आ. प्रशांत परिचारक व राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्या समर्थकांनी तयार केलेल्या समविचारी आघाडीच्या समर्थकांनी देखील दामाजी कारखान्यातील यशामुळे उमेदवारी अर्ज दाखल केले.

संस्था मतदारसंघात 46 उमेदवारी अर्ज, महिला जागेसाठी 13, इतर मागासवर्गीय 13, भटक्या विमुक्त जाती 12 असे 11 जागेसाठी एकूण 84 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

ग्रामपंचायत प्रवर्गामध्ये 27 जणांनी उमेदवारी अर्ज,ग्रामपंचायत अनुसूचित जाती मध्ये 15 जणांनी तर आर्थिक दुर्बल मध्ये 8 असे एकूण 4 जागेसाठी 50 उमेदवारी अर्ज दाखल झाले. व्यापारी मतदारसंघात 2 जागेसाठी सात जणांनी उमेदवारी अर्ज तर हमाल तोलारच्या 1 जागेसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

संस्था मतदार संघामध्ये खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, दामाजी कारखान्याची माजी उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, अजित जगताप, विजय माने,दामाजीचे संचालक दयानंद सोनगे,रामेश्वर मासाळ,विष्णुपंत अवताडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, चंद्रकांत गोडसे, प्रकाश जुंधळे असे प्रमुख उमेदवारी अर्ज दाखल केले,

महिला प्रवर्गामध्ये संगीता कट्टे व सुमया तांबोळी यांच्यासह तेरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, ग्रामपंचायत विभागामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार,सोमनाथ माळी, शिवाजी पटाप,सहदेव लवटे, जगन्नाथ रेवे,महादेव लवटे, सचिन शिवशरण, प्रवीण खवतोडे, हौसाप्पा शेंवडे, मिलिंद ढावरे,असे उमेदवारी अर्ज दाखल झाले.

याशिवाय इतर इच्छुकानी आपापल्या नेत्याच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत छाणणी नंतर या संस्थेच्या आखाड्यात किती उमेदवार राहतात त्यानंतर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निवडणूकमंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
Next Post
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

सोलापूर! आता तहसीलदारांचे काम बंद आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच मारला ठिय्या

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..