टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या 11 विद्यार्थ्यांना सुपर चॅम्पियन गोल्ड ट्रॉफी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सोलापूर येथे झालेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस समर नॅशनल कॉम्पिटिशन मंगळवारी दि.25 जून रोजी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस मंगळवेढा मधील 31 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये 6 मिनिटांमध्ये 100 गणिते सोडवायची होते.
या स्पर्धेमध्ये खालील 11 विद्यार्थ्यांनी सुपर चॅम्पियन गोल्ड ट्रॉफी मिळवली.
सोहम माने, स्वरा पाटील, श्रीराज ताड,दिव्या मोरे, श्लोक रायबान, सोहम सरवळे, स्वरा जाधव, श्रुती रायबान, भक्ती बिराजदार, जय बुरुंगले, अर्शिता पाटील
आणि खालील 20 विद्यार्थ्यांनी बेस्ट परफॉर्मन्स चॅम्पियन अशी बक्षिसे मिळवली.
कृष्णा कोरे, कृष्णा इंगळे, वरद काळे, विघ्नेश रायबान, रिद्धी ताड, अवनी माईनकर, केतकी पवार, इशिता इंगळे,समर्थ पाटील, श्रेयश राजमाने, पियुषा कोरे,
आलिया सय्यद, श्रेयश म्हेत्रे, श्रवण रायबान, करण इंगळे, अन्विता गवळी, शिवतेज वरकुटे, राजवीर धायगुंडे, आदित्य पुजारी, प्रज्वल बिराजदार आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
अबॅकसमधील सर्व विद्यार्थ्यांचे सागर पाटील सर, पूजा पाटील मॅडम, स्मिता रायबान मॅडम, प्रदीप भिंगे, श्रुती राजमाने यांनी अभिनंदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज