पालकांनो! मुलांच्या बुद्धिमत्ता व रोगप्रतिकारक शक्ति वाढीसाठी मुलांना द्या आयुर्वेदाचे वरदान ओरिजिनल ‘सुवर्णप्राशन’; आयुर्वेदाचार्य डॉ.सोनवणे यांचे ‘सुवर्णप्राशन संस्कार शिबीर’ उद्या मंगळवेढयात

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या मुलां – मुलींसाठी उद्या सोमवारी दि.11 सप्टेंबर रोजी नवीन आय.सी.आय.सी.आय बँकेसमोर मुरलीधर चौक येथील “शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” येथे सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुवर्णप्राशनसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे. नवजात बालकांपासून ते 16 वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील,मुलांची … Continue reading पालकांनो! मुलांच्या बुद्धिमत्ता व रोगप्रतिकारक शक्ति वाढीसाठी मुलांना द्या आयुर्वेदाचे वरदान ओरिजिनल ‘सुवर्णप्राशन’; आयुर्वेदाचार्य डॉ.सोनवणे यांचे ‘सुवर्णप्राशन संस्कार शिबीर’ उद्या मंगळवेढयात