About us

साप्ताहिकमंगळवेढाटाईम्स

समाधानफुगारे,मुख्यसंपादकमंगळवेढाप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या
डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड
वाढलंय. येणाऱ्या काळात या
माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती
आणखी वाढणार असल्यानं
. आम्ही हा नवीन
बदल स्वीकारून ‘मंगळवेढा
टाईम्स’ या सोशल
मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर
वेब मीडिया मध्ये
करून ‘साप्ताहिक मंगळवेढा
टाईम्स’ या नावाने
न्युजचे वेब पोर्टल
आपल्या सेवेत दाखल झालय.
येथे आपण आपल्या
स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश
विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या
विविध श्येत्रांतील बातम्या
घरबसल्या वाचू शकता.
स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या
माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा
कल वाढतोय,म्हणूनच
आम्ही बदलतोय

मोबाईल– 7588214814email : [email protected]

RNI Number :- MAHMAR/2016/72248