मोठी बातमी! रतनचंद शहा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांना अटकपूर्व जामीन मंजूर; निकाल राखून ठेवून न्यायालयाने शहा यांच्या बाजूने दिला मोठा निर्णय
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बँकेतील तब्बल ३ कोटी ८९ लाखांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोहोळ पोलिस ...






