सोलापूर जिल्ह्यात पाचपेक्षा जादा लोक एकत्र येण्यास बंदी; तर ओमायक्रॉन व्हायरसच्या अनुषंगाने सोलापुरात निर्बंध लागू
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून २८ ...