सत्ता असून देखील 35 गावचा पाणीप्रश्न सोडविला नाही, निधी दिला नाही; मग आता पाणी कोठून येणार : सिध्देश्वर आवताडेंचा विरोधकांना सवाल
टीम मंगळवेढा टाईम्स । निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात सत्ताधारी व विरोधक असलेले राजकिय पक्षाचे नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करून चिखलफे करीत ...