शेतकरी बांधवानो सावधान! पीएम किसान योजनेची लिंक करेल घात, एक व्हॉट्सॲप मेसेज तुमचं खातं रिकामं; फ्रॉड नेमका कसा होतो?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। सायबर गुन्हेगारांची वक्रदृषी आता शेतकऱ्यांवर पडली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांचा गंडा ...