मोठा दिलासा! शासकीय रुग्णालयात वृद्धांवर आता थेट उपचार; रांगेत थांबवण्याची गरज नाही; सर्वच शासकीय रुग्णालयांत विशेष ओपीडी सुरू
टीम मंगळवेढा टाईम्स । उपचारासाठी वृद्धांना रांगेत थांबवण्याची गरज नाही. कारण आता वृद्धांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयासह सर्वच शासकीय ...