मोठी बातमी! मंगळवेढ्यात शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा; शिक्षकासह पालक वर्गात खळबळ
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी, पटेल वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास ...