उकाड्याने घराबाहेर झोपले, चोरट्यांनी घरात प्रवेश करून केली ५५ हजार रुपये रक्कम व ५ मोबाईलची चोरी; मंगळवेढा तालुक्यातील घटना
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील डिकसळ येथे घराच्या दरवाज्याला कडी लावून दारासमोर कट्टयावर झोपल्याची संधी साधून घरात प्रवेश ...