महिलांनो! तुमच्यासाठी सरकारची ‘या’ आहेत खास योजना; 50,000 ते 200000 लाखांच्या गुंतवणुकीवर किती फायदा?
टीम मंगळवेढा टाईम्स। महिलांना आर्थिकदृष्या स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या माध्यमातून सरकारकडून आर्थिक पाठबळ दिलं जातं. ...