बंधनकारक! सर्व्हेची अनेकांना माहितीच नाही; प्रत्येक घराला मार्किंग गरजेचे; सर्वेक्षणावेळी मराठा समाजा शिवाय इतर कुटुंबांनाही भेटी द्या
टीम मंगळवेढा टाईम्स। मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून राज्यातील मराठा कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा सर्व्हे होत आहे. सर्वेक्षणावेळी ...