शेतकऱ्यांनो! बाजार समितीत माल पाठवा, 24 तासांमध्ये पैसे मिळवा; शेतमालाला तात्काळ पैसे देण्याचे मंत्री सत्तार यांचे आदेश
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शेतकरी बांधवांची कोणीही फसवणूक अथवा अडवणूक करू नये. शेतकऱ्यांसाठी जे कायदे केलेले आहेत, त्याची अंमलबजावणी ...