राज्येश्वर शिवाचार्य स्वामी यांना मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा; पोलीस निरीक्षकांना लिंगायत समाजाचे निवेदन; काय आहेत मागण्या?
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी मठाचे राज्येश्वर शिवाचार्य स्वामी यांना झालेल्या मारहाणीत आरोपीने त्यांचा मोबाईल, आडीच तोळे सोन्याची ...