आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या १०० खाटांना मंजुरी; आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढा शहरामध्ये असणाऱ्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ३० खाटांवरून १०० खाटांच्या रुग्णालयामध्ये करणेबाबतचा अध्यादेश ...