बहुमान! पैलवान एकनाथ बेदरे मंगळवेढा केसरीचा मानकरी; सांगलीच्या संस्कृती मुळेला महिला केसरीचा मान; रकमेसह चांदीची गदा बक्षीस
टीम मंगळवेढा टाईम्स। जय मल्हार क्रीडा युवक व सेवा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुरुष केसरी स्पर्धेत पैलवान एकनाथ बेदरे मंगळवेढा ...