भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी; सोलापूरचे तिकीट कोणाला मिळणार? माढ्याचा उमेदवार कोण? उमेदवारांची यादी आली समोर
टीम मंगळवेढा टाईम्स । भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार, असा प्रश्न विचारला ...